माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते , जेव्हा तो नशेत असतो … मग ती नशा पदाची , उंचीची , दारूची , पैशाची , रूपाची किंवा इतर कशाचीही असो .. ! वपुर्जा
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदानएक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.